■ आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दिन
〉 भारतीय नोसेना दिवस.
■ 04 डिसेंबर महत्वाच्या घटना
〉 1771
द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.
〉 1829
लॉर्ड विल्यम बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा करून सतीप्रथा बंद केली.
〉 1881
लॉस एन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
〉 1924
गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले
〉 1967
थुबा येथील तळावरून रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.
〉 1948
भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.
〉 1971
भारत पाकिस्तान तिसरे युद्ध ऑपरेशन ट्रायडेंट अंतर्गत भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.
〉 1975
सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
〉 1991
पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
〉 1993
उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
〉 1997
संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
■ 04 डिसेंबर जन्म / जयंती
〉 1835
इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचा जन्म.
【मृत्यू - 18 जून 1902】
〉 1852
रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.
〉 1861
आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म.
【मृत्यू - 13 डिसेंबर 1922】
〉 1892
स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रैंको यांचा जन्म.
〉 1910
भारताचे माजी राष्ट्रपती आर.व्यंकटरमण यांचा जन्म.
【मृत्यू - 27 जानेवारी 2009】
〉 1910
सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचा जन्म.
【मृत्यू - 17 जून 1965】
〉 1916
पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार बळवंत गार्गी यांचा जन्म.
【मृत्यू - 22 एप्रिल 2003 मुंबई】
〉 1919
भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म.
〉 1932
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.
〉 1943
मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.
〉 1977
भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकर यांचा जन्म.
■ 04 डिसेंबर मृत्यू / पुण्यतिथी
〉 1850
विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन.
【जन्म: 22 में 1783】
〉 1902
डो जोन्स एंड कंपनीचे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन.
【जन्म - 06 नोव्हेंबर 1851】
〉 1131
पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ ओमर खय्याम यांचे निधन.
【जन्म: 18 में 1048】
〉 1973
कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन.
【जन्म - 28 ऑक्टोबर 1893】
〉 1975
जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आटेंट यांचे निधन
〉 1981
मराठी चित्रकार ज.ड.गोंधळेकर यांचे निधन.
〉 2000
सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अरॉन यांचे निधन.
【जन्म - 25 एप्रिल 1936】
〉 2014
भारतीय वकील व न्यायाधीश व्ही.आर.कृष्ण अय्यर यांचे निधन.
【जन्म - 15 नोव्हेंबर 1915】






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!